Skip to product information
1 of 2

akshardhara

Ajab Shastradnyananchya Gajab Katha (अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा)

Ajab Shastradnyananchya Gajab Katha (अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कुशाग्र बुध्दिमत्ता, अतुलनीय कल्पनाशक्ती, अभ्यासपूर्ण निरीक्षण, असामान्य जिद्द, अथक प्रयत्न, अखंड परिश्रम, धाडस, चिकाटी, विसराळूपणा व विक्षिप्तपणा अशी अनेक स्वभाववैशिष्ट्ये प्रतिबिंबित करणारे शास्त्रज्ञांच्या जीवनातील प्रसंग वाचकांच्या मनाला भुरळ घालतील. या पुसत्कामध्ये केवळ शास्त्रज्ञांच्या शोधांची माहिती नव्हे, तर शोधांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक परिणाम कसे होत गेले? याचे मार्मिक चित्रण दिसून येईल.

ISBN No. :MUL0012
Author :Dr Sunil Vibhute
Binding :Paperback
Pages :127
Language :Marathi
Edition :2020
View full details