Mungyanchya Jagat ( मुंग्यांच्या जगात )
Mungyanchya Jagat ( मुंग्यांच्या जगात )
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 32
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मुंग्या केवढासा जीव ! पण किती शिस्त पाळतात या मुंग्या! आपण ओळीत जात नाही नि मुंग्या ओळ मोडत नाहीत. परीस असली की पूर्ण तयारी मनापासून आपण करत नाही. पण पावसाची बेजमी म्हणून मुंग्या शांत बसत नाहीत. मुंग्या किती छान घर बांधतात! त्यांची मुख्य राणी मुंगी जे सांगेल त्या ऐकतात. काही जणी कष्ट करणाऱ्या,काही जणी घर बांधणाऱ्या, काही अंडी घालणाऱ्या, काही शेती करणाऱ्या असतात. मुंगी म्हणजे चावणारी एवढंच आपलयाला माहीत असतं. पण तिचं जग किती विलक्षण आहे हे तुम्हाला या गोष्टी वाचून जाणवेल. मुंग्यांकडे नव्या नजरेतून बघाल. वाचणार ना मग या गोष्टी?
या पुस्तकाचे लेखक : रेणू दांडेकर, प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन