Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

N Sutaleli Kodi (न सुटलेली कोडी)

N Sutaleli Kodi (न सुटलेली कोडी)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Amrut Purandare

Publisher: Purandare Prakashan

Pages: 88

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

N Sutaleli Kodi (न सुटलेली कोडी)

आपण कोण आहोत? आपण कुठून आलो?
आणि या विशाल विश्वात आपलं स्थान नक्की कुठे आहे?
काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत;
पण त्या मागे अजून मोठी कोडी उभी आहेत. विज्ञान, इतिहास, पुरातत्त्व, तत्त्वज्ञान, मनशास्त्र आणि निसर्ग यांच्या सीमारेषेवर उभी असलेली अशी ३८ सर्वांत मोठी आणि अद्याप
न सुटलेली कोडी या पुस्तकात आहेत.
जीवनाची सुरुवात कशी झाली असेल? स्वप्न का पडतात? आपल्या विचारांचा दुसऱ्यांवर खरंच परिणाम होतो का? डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी म्हणजे नेमके काय? काळाच्या प्रवाहात विश्वाचे भविष्य काय आहे? रामसेतू आणि द्वारका खरोखर अस्तित्वात होते का?
सिंधू लिपी आजतागायत न वाचता येण्याचं गूढ काय आहे?
प्रत्येक प्रकरणात साध्या भाषेत तथ्य, शक्यता,
संशोधन आणि मतभेदांचा उहापोह केला आहे.
हे पुस्तक उत्तरं देत नाही;
पण प्रश्न अधिक स्पष्ट करते.
प्रश्न विचारण्याची जिज्ञासा जिवंत ठेवण्यासाठी हे पुस्तक आहे.
प्रश्न जिवंत आहेत, तोपर्यंत शोधही जिवंत आहे.

लेखक: अमृत पुरंदरे 

View full details