1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nabhangan (नभांगण)
Nabhangan (नभांगण)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Nilam Ingale
Share
Publisher: Granthali
Pages: 399
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Nabhangan (नभांगण)
वैमानिकेभवती एक विलक्षण कुतुहलाचं वलय आहे. या व्यवसायाकडे अनेक जण आश्चर्यानं पहातात; पण त्यामागचं वास्तव, त्यातलं विज्ञान, शिस्त, मानवी पैलू आणि मिळालेली अमूल्य शिकवण फार कमी लोकांपर्यंत पोहोचते. गेल्या दोन दशकांत जमिनीवर आणि आकाशात जगलेल्या माझ्या आयुष्यातून मला जे उमजलं, ते माझ्या वैमानिक जीवनातील अनुभव, प्रशिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि या व्यवसायानं दिलेली जीवनदृष्टी या गोष्टी 'नभांगण' च्या माध्यमातून वाचकांसमोर उलगडून दाखवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
लेखक: कॅप्टन नीलम इंगळे
