Akshardhara Book Gallery
Nakarlela (नाकारलेला) By Vilas Manohar
Nakarlela (नाकारलेला) By Vilas Manohar
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Rohan Prakashan
Pages: 432
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Nakarlela (नाकारलेला)
Author: Vilas Manohar
Category : Kadambari
या कादंबरीतून लेखकाने पुढे १९९० च्या दशकापासून तेथील परिस्थितीत आणि नव्या पिढीच्या आदिवासींमध्ये अनेक बदल कसे घडत गेले, त्याचा वेध ‘आदिवासी-केंद्री’ दृष्टिकोनातून घेतला आहे. लेखक स्वतः दीर्घकाळ याच भागात वास्तव्यास असल्याने त्यांनी केलेलं समीप चित्रण विश्वासार्ह ठरतं. एकीकडे, शासनाची विकासाबाबतची बदलती धोरणं आणि दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी स्वीकारलेली लढाऊ नीती आणि या प्रक्रियेत सुरक्षादल व नक्षलवादी यांच्यामध्ये सापडलेल्या आणि सतत शकाग्रस्त, भयग्रस्त वातावरणात जगणाऱ्या सामान्य आदिवासींच्या जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण यात साधलेलं आहे.