Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nakshatravihar (नक्षत्रविहार)

Nakshatravihar (नक्षत्रविहार)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: L. K. Kulkarni

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 137

Edition: 2026

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नक्षत्रविहार 

कॅमेऱ्याचा शोध लागला,
म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. 
गुगल अर्थवरून गिरी-पर्वत दिसले,
म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही..
तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, 
तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला;
तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे 
वापरून आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही 
कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि 
सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची 
भुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा 
मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायलाच हवं असं -

लेखक : ल. के. कुलकर्णी 

View full details