1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Namdar Gokhalyamcha Bharat Sevak Samaj ( नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज )
Namdar Gokhalyamcha Bharat Sevak Samaj ( नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज )
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 141
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
संस्थेने देऊ केलेले तोकडे निर्वाह वेतन स्वीकारून आयुष्यभर देशसेवा करण्याची प्रतिज्ञा घेणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते निर्माण करणारा ' भारत सेवक समाज ' ही नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांची देशभक्तीची शाळाच होती. गांधीजी, नेहरू अशांनाही तिचे आकर्षण वाटले होते. शंभरी पूर्ण केलेल्या संस्थेची ही कहाणी...
या पुस्तकाचे लेखक : नरेन्द्र चपळगावकर , प्रकाशक : मौज प्रकाशन
