Akshardhara Book Gallery
Namsadhana Va Tyachi Falshruti (नामसाधना व त्याची फलश्रुती)
Namsadhana Va Tyachi Falshruti (नामसाधना व त्याची फलश्रुती)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pra. Dr. Yashwantrao Sha. Patil
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 212
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Namsadhana Va Tyachi Falshruti (नामसाधना व त्याची फलश्रुती)
“नाम साधना व त्याची फलश्रुती" ह्या पुस्तकातून लेखकाने विचारांची सक्षमता, सकारात्मकता, जीवनाकडे बघण्याचा आणि तसे जगण्याचा अत्याधुनिक कालसुसंगत दृष्टीकोन मांडला आहे.” प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनव्यवहाराचे सूत्र, विचारांशी जोडलेले असते. हे लेखकाने या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून साध्या-सोप्या, सरळ पण प्रभावी भाषेत मांडले आहे. वय, अनुभव, शिक्षण, निरीक्षणाने आयुष्याचे क्षितिज विस्तारत जाते. तेव्हा व्यक्तीस सकस आणि उपयुक्त विचारांची गरज असते. त्याचा नेमका वेध ह्या पुस्तकातून पानो-पानी घेतला आहे.
लेखक: प्रा. डॉ. यशवंतराव शं. पाटील
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन
