Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nanalpethi (नानलपेठी)

Nanalpethi (नानलपेठी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ad. Anant Umrikar

Publisher: Janshakti Vachak Chalval

Pages: 256

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

नानलपेठी

हे केवळ एका व्यक्तीचं चरित्र नसून ते एका दीर्घ काळाचं चरित्र आहे. परभणीच्या मेहबूब गंजचे नाव बदलून नानलपेठ करण्यात आलं ते केवळ एक साधं नामांतर नव्हतं. ते त्या संपूर्ण प्रदेशाच्या बदलाचं सुतोवाच होतं. हैदराबाद मुक्तिसंग्रामात एक बाल कार्यकर्ता म्हणून बाबांनी प्रभात फेऱ्यांत सहभाग नोंदवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदराव नानल यांच्या नावाने या गल्लीचे नामांतर करण्यात आले, त्यानंतर त्या गल्लीत वास्तव्य करून पुढच्या पिढीचं सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रातलं नेत्तृत्व बाबांनी मोठ्या उत्साहाने केलं. राजकीय क्षेत्रात ते वावरले, पण काठावरून. पण सामाजिक आणि साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात मात्र त्यांनी पूर आलेल्या प्रवाहात झोकून द्यावं तसं झोकून दिलं आणि समाधानाने पैलतीर गाठला. आज बाबा पैलतीरावर पोहोचून शांत, तृप्त मनानं जगत आहेत. त्यांच्या जीवनपटातून उलगडत गेलेला २०व्या शतकाचा उत्तरार्ध महत्त्वाचा म्हणूनही हे अतिशय वेगळं आत्मकथन...  -श्रीकांत उमरीकर

लेखक. ॲड. अनंत उमरीकर 
प्रकाशक. जनशक्ती वाचक चळवळ

View full details