1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nanasaheb Peshwa - Ek Vilakshan Kalkhand (नानासाहेब पेशवा - एक विलक्षण कालखंड )
Nanasaheb Peshwa - Ek Vilakshan Kalkhand (नानासाहेब पेशवा - एक विलक्षण कालखंड )
Regular price
Rs.715.50
Regular price
Rs.795.00
Sale price
Rs.715.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 495
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vijay Bapaye
अठराव्या शतकाच्या मध्याच्या काळातल्या घटना अतिशय महत्त्वपूर्ण होत्या, आणि त्यांचा परिणाम पुढील पन्नास वर्षांची दिशा ठरवण्यात होणार होता. दक्षिणेत आणि पूर्वेकडे युरोपियनांचा उदय झाल्यावर या घटनांचा वेगळाच रंग प्राप्त झाला आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासाला निर्णायक कलाटणी मिळाली. त्या काळाची ही लक्षवेधी कहाणी आहे.
या पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स
