Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nandanwanatil Dhoka Ani Itar 2 Katha (नंदनवनातील धोका आणि इतर २ कथा)

Nandanwanatil Dhoka Ani Itar 2 Katha (नंदनवनातील धोका आणि इतर २ कथा)

Regular price Rs.150.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.150.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Satyajit Ray

Publisher: Rohan Prakashan

Pages: 165

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Ashok Jain

नंदनवनातील धोका आणि इतर २ कथा

‘फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटांतील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे –
फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या १२ थरारक कथांचा ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा…

१. माजिदेब राय यांना धमकी देणाऱ्या चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीत फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वी एका नाट्याच्या बदल्यात राय यांनी ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने राय यांच्या सावत्र भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो ‘अप्सरा थिएटर’ प्रकरणात!

२. फेलूदा, तोपसे आणि लालमोहनबाबू काश्मीरला फिरायला जायचं ठरवतात. तिथे त्यांची ओळख माजी न्यायाधीश मलिक यांच्याशी होते. मलिक हे शिक्षा दिलेल्या आरोपींशी संवाद साधतात आणि त्यांनी दिलेली शिक्षा योग्य होती की नाही, हे पडताळून पाहतात. अचानक फेलूदावर हल्ले व्हायला सुरुवात होते, आणि मलिक यांची निर्घृण हत्या केली जाते. आणि समोर उभा राहतो – नंदनवनातील धोका!

३. लखनौला जाताना फेलूदाची श्रीमंत विश्वास यांच्याशी ओळख होते. त्यांच्या घराण्याचा रंजक इतिहास ऐकताना असं समजतं की, एकेकाळी प्रसिद्ध असलेली नटी शुक्ला यांचा कंठहार त्यांच्याकडे जपून ठेवलेला आहे. एके दिवशी तो हार अचानक गायब होतो. पण मौल्यवान असलेला शुक्लेचा कंठहार फेलूदा ‘युक्ती’ने शोधून काढतो!

मूळ लेखक. सत्यजित रे
अनुवादित लेखक. अशोक जैन
प्रकाशक. रोहन प्रकाशन

 

View full details