Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nangarapasun Satteparyant (नांगरापासून सत्तेपर्यंत)

Nangarapasun Satteparyant (नांगरापासून सत्तेपर्यंत)

Regular price Rs.414.00
Regular price Rs.460.00 Sale price Rs.414.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Avinash Patil / Dr Dattatray Machale

Publisher: Sakal Prakashan

Pages: 172

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नांगरापासून सत्तेपर्यंत

नांगरापासून सत्तेपर्यंतचा थरारक प्रवास...
१. 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनांचा १९२० च्या दशकात अंगीकार करून, भारतात पहिल्यांदाच 'बहादुर' लोखंडी नांगर आणि डिझेल इंजिनची निर्मिती करून कृषी-औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ कोणी रोवली ?
२. एका सामान्य सुताराच्या मुलाने तत्कालीन विशाल 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'चे (आजचा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक) पहिले पंतप्रधान (Premier) होण्याचा बहुमान कसा मिळवला ?
३. १९२५ साली सातारा राजगादीच्या नेमणुकीत; तसेच १९४० साली सातारा आणि कोल्हापूर राजगादी एकत्रीकरणामध्ये कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ?
४. कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांशी अतूट स्नेहबंध जपणारा 'दिलदार मित्र' कोण ?
५. ऐतिहासिक 'अस्पृश्यता निवारण परिषदे'चे अध्यक्षपद स्वीकारून सामाजिक समतेचा आवाज कोणी बुलंद केला?
६. रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची संपूर्ण आणि बिनशर्त मुक्तता कोणी केली ?
७. १९३७ च्या राजकीय अस्थिरतेत शेतकरी कर्जमुक्ती, कूळकायदा सुधारणा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ऐतिहासिक निर्णय घेणारे मुत्सद्दी प्रशासक कोण ?
८. साताऱ्यासारख्या गावातून सुरू झालेला 'कूपर' उद्योगसमूहाचा जागतिक विस्तार आणि सत्तेच्या सारीपाटावर सर धनजीशांनी आपल्या मुत्सद्देगिरीने निर्माण केलेला दबदबा... या दोन्ही प्रवासांचा उलगडा करणारा हा ग्रंथ. 

लेखक. डॉ. अविनाश पाटील / डॉ. दत्तात्रय मचाले  
प्रकाशक. सकाळ प्रकाशन  

View full details