NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Nangi ( नांगी )
Nangi ( नांगी )
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 133
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हे मानवी कारस्थान आहे का नियतीचं षडयंत्र ?
तो अस्वस्थपणे टेबलापलीकडच्या खुर्चीत बसला. खुर्चीच्या उजव्या बाजूला असलेल्या पायपोसावर त्याची नजर खिळली. पायपोसाखाली सरकवता येणारी फरशी आहे. त्या फरशीखाली पुरलेल्या मडक्यात विंचू आहेत, हे सावबाला ठाऊक होतं.
उजव्या बाजूला झुकत त्याने पायपोस बाजूला हटवला. फरशी सरकवली. फरशीखालच्या अंधाऱ्या मडक्यात पाहत तो क्षणभर थबकला. दुसऱ्या क्षणी त्याने उजव्या हाताचा पंजा मडक्यात घातला…
माणसात दडलेल्या विंचवाच्या दाहक कथा…
या पुस्तकाचे लेखक :- संतोष वरधावे , प्रकाशक :- रोहन प्रकाशन