Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Narayan Waman Tilak (नारायण वामन टिळक)

Narayan Waman Tilak (नारायण वामन टिळक)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vidyagauri Narayan Tilak

Publisher: Sahitya Akademi

Pages: 101

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतीय साहित्याचे निर्माते 
Narayan Waman Tilak (नारायण वामन टिळक)

नारायण वामन टिळक (1861-1919) हे आधुनिक मराठी कविपंचकामधील एक वैशिष्ट्यपूर्ण कवी आणि लेखक. कथा, कविता, कादंबरिका, बालसाहित्य इ. विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. तरीही मराठी रसिकांच्या मनावर कवी म्हणूनच त्यांचा मुख्यत्वे ठसा उमटलेला दिसतो. “पाखरास-" किंवा "केवढे हे क्रौर्य" सारख्या त्यांच्या कविता आजही टिकून राहिल्या असल्या तरी आज त्यांचे बरेचसे वाङ्मय वाचकांना अनुपलब्ध आणि अपरिचित आहे.

लेखक: विद्यागौरी नारायण टिळक 
प्रकाशक: साहित्य अकादेमी 

View full details