NaN
/
of
-Infinity
akshardhara
Keli Lagwad (केळी लागवड)
Keli Lagwad (केळी लागवड)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अलीकडे फळबाग लागवडीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. केळी लागवडीमध्येसुध्दा ऊती संवर्धन रोपे, ठिबक सिंचन, फर्टीगेशन इत्यादी नवीन तंत्रांचा वापर होतो आहे, पण निर्यातक्षम केळी लागवडीचे तंत्रज्ञान म्हणावे तसे शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचलेले नसल्याने वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार फळांची गरज भागविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे अगत्याचे झाले आहे. केळीचे उत्पादन खर्च मर्यादित ठेवून उत्पादन वाढविणे आवश्यक बनले आहे. केळी प्रक्रिया, मार्केटिंग, काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी ही या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
ISBN No. | :NAT0004 |
Author | :Rohit Kurane |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |