1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nata (नातं)
Nata (नातं)
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Pranav Kulkarni
Publisher: Shabdamalhar Prakashan
Pages: 125
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Nata (नातं)
आपल्याच अवतीभवतीच्या माणसांच्या अंतर्मनाचा शोध घेत वाट काढणारी माणसं नव्या आंदोलनांना सामोरी जात असतात. या मानसिकतेने जो सतत शोध घेत फिरतो त्याला माणसाच्या आतला माणूस सापडत जातो. अशा या बाह्य आणि अंतर्मनाच्या शोधकथा आहे. ज्यांना उघड्या पायांनी पाण्यात चालता येते.
त्यांना या कथा जवळच्या वाटतील. या कथासंग्रहातील जवळपास सर्व कथा 'तरुण' आहेत, हिरवट मनाच्या आहेत. मन मारणे हे लेखक प्रणव कुलकर्णी यांच्या कथेतील पात्रांना माहीत नाही. त्या रंगीबेरंगी विश्व साकारणाऱ्या कथा आहेत.
लेखक: प्रणव कुलकर्णी
