Skip to product information
NaN of -Infinity

Akshardhara Book Gallery

Nathang Aani Itar Katha (नथांग आणि इतर कथा)

Nathang Aani Itar Katha (नथांग आणि इतर कथा)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Manasi Holehonnur

Publisher:

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

नथांग आणि इतर कथा

मानसी होळेहोन्नूर यांची कथा ख्याल गायकीसारखी धिम्या दमदारपणे अवतरते. माणसांच्या जगण्याचे पेच, त्यांची मानसिक आंदोलनं मांडणारी ही कथा विषय व आशय चहूबाजूंनी पाहत त्याला सर्वांगीण अभिव्यक्ती देते. छोट्याशा बंदिशीचा विस्तार होताना आपण अनुभवतो, तसा मानसींच्या कथांमध्ये प्रत्यक्ष ‘गोष्ट’ कमी आणि ती घडण्याला कारणीभूत झालेले, एकमेकांत गुंतलेले घटक जास्त, यामुळे तिची गुणात्मकता आणि पर्यायाने विस्तार झाल्याचा अनुभव आपण घेतो.माणसांचं मन थांग न लागणारं - नथांग आहे. अशा नथांग मनातील उलथापालथीच्या या कथा आहेत.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन 

View full details