Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nathuramayan Ki Gandhi Saammohan[नथुरामायण की गांधी संमोहन ? ]

Nathuramayan Ki Gandhi Saammohan[नथुरामायण की गांधी संमोहन ? ]

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Sarathi

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 108

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नथुरामायण की गांधी संमोहन ?

गांधीहत्या, नथुराम गोडसे आणि य. दि .फडके 

आपापसात कोणतेही व्यक्तिगत वैर नसताना नथुराम गोडसे  या एक सामान्य राजकीय कार्यकर्त्याने महात्मा गांधींची हत्या केली. या विपरीत कृत्याचा वेध घेणारे   'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक प्रदीप दळवी यांनी लिहिले, एका 'खलनायका' वर नाटक लिहिले जावे या घटनेने संतप्त होऊन मराठीतील अग्रगण्य इतिहाससंशोधक प्रा.या.दि .फडके यांचा सारासार विचार नष्ट होऊन त्यांनी इतिहास संशोधनाला बट्टा लावणारे 'नथुरामायण ' हे चोपडे प्रकाशित केले.
मी हिंदुत्ववादी नाही,इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे मी फक्त बुद्धिवादी आहे .
प्रस्तुत पुस्तक लिहिताना 'नथुरामायण' मधील त्रुटी दाखविणे एवढाच मर्यादित हेतू नाही, तर यामागे इतर विद्वानांची जी भूमिका आहे ती चिंतीत करणारी वाटते. त्यावर विचारवंतांनी मतप्रदर्शन करावे या अपेक्षेने सदर लेखन प्रपंच.
फडके यांच्या लेखनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बौद्धिक दिवाळखोरीचा पंचनामा मांडणारे सदर पुस्तक वाचकांना निश्चितच विचारप्रवण करील .


लेखक : अरुण सारथी 
दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

 

View full details