Akshardhara Book Gallery
NATYASANMMELANADHAKSHYANCHEE BHASHANE (नाटयसंमेलनाध्यक्षांची भाषणे)
NATYASANMMELANADHAKSHYANCHEE BHASHANE (नाटयसंमेलनाध्यक्षांची भाषणे)
Share
Couldn't load pickup availability
Author: MEDHA SIDHAYE
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 838
Edition: latest
Binding: hardbound
Language:Marathi
Translator:---
नाटयसंमेलनाध्यक्षांची भाषणे
नाटक हा, त्या त्या देशाच्या सांस्कृतिक विकासाचा मानदंड मानला जातो. कथा, काव्य, कादंबरी या ललित साहित्याच्या इतर शाखांपेक्षा नाटक हे देशीविदेशी जनांचे लक्ष अधिक प्रमाणात वेधून घेत असते. याचे कारण विशिष्ट काळात जगत असलेल्या समाजांच्या विविधप्रकारच्या जीवनधारणा आणि जीवनशैली नाटकात दृश्य स्वरूपात प्रभावीपणाने साकार केल्या जातात. एखाद्या समाजातील प्रदेशातील, राष्ट्रातील माणसांच्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, नीतिविषयक, राष्ट्रीय अशा बहुविध प्रकारच्या भावना संवेदनांचा उत्कट आविष्कार मूर्त स्वरूपात नाटकाच्या माध्यमातून होत असतो. नाटक हा समूहमनावर परिणाम घडवून आणणारा विलक्षण प्रभावी कलाप्रकार आहे. समाजमन हलविण्याची जबरदस्त ताकद प्रतिभावान नाटककाराच्या लेखणीत आणि अभिनयकुशल नटाच्या अभिनयात असते.
लेखक :मेधा सिधये
प्रकाशन : मिहना पब्लिकेशन
