Akshardhara Book Gallery
Nauu Ek Kimayagar (नऊ : एक किमयागार)
Nauu Ek Kimayagar (नऊ : एक किमयागार)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ad. Rajesh Pawar
Publisher: Shabdmalhar Prakashan
Pages: 194
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नऊ : एक किमयागार
नऊ- केवळ अंक नव्हे, एक ब्रह्मरहस्य
हे पुस्तक केवळ एका अंकावर आधारित नसून, तो अंक कसा आपल्याला सतत वेगवेगळ्या रूपात भेटतो- हे उलगडणारा एक अद्भुत प्रवास आहे. गर्भधारणेचे ९ महिने, ९ ग्रह, ९ रात्रांचा नवरात्र उत्सव, वास्तूतील ९ भाग, नवनाथ, गिरनार पर्वताच्या ९९९९ पायऱ्या, धर्मग्रंथातील ९ संकेत, ब्रह्मांडातील आकृतीचे गणित-हे सगळं एका अंकाभोवती फिरतंय.
या पुस्तकात तुम्हाला अंक नऊचं गूढ, त्याचा इतिहास, त्यामागील विज्ञान, धर्म, वास्तुशास्त्र, निसर्ग आणि मानवी मनाशी असलेला संबंध सापडेल. हे पुस्तक तुम्हाला घेऊन रहस्यमय प्रवासात, जिथे अंकांची भाषा केवळ गणित नसून, ती आहे ब्रह्मांडांशी संवाद साधण्याची साधना.
प्रकाशक. शब्दमल्हार प्रकाशन
लेखक. अँड. राजेश पवार
