Skip to product information
1 of 2

akshardhara

Islami Aghatavar Hinduncha Pratyaghat ( इस्लामी आघातावर हिंदुंचा प्रत्याघात )

Islami Aghatavar Hinduncha Pratyaghat ( इस्लामी आघातावर हिंदुंचा प्रत्याघात )

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एक सहस्त्र वर्षांच्रा इस्लामी आक्रमणाला तोंड देणार्‍या हिंदू वीरांचे नावे विचारली तर आपली मजल, राणा प्रताप, गुरू गोविंदसिं, छत्रपती शिवराय, शंभूराजे या पलीकडे जात नाही. त्यामुळे असा संघर्ष करणार्‍या हिंदू वीरांची माहिती वाचकांना करून देण्यासाठी हा खटाटोप आहे. यात असे अनेक वीर सापडतील की ज्यांची नावे आणि त्यांचे कार्य आपल्यातील अनेकांना ठाऊक नसेल. थोडक्रात आक्रमकांनी बळकावलेल्रा भूमी आणि भूमिपुत्रांबद्दलचा संघर्ष रात अधोरेखित केला आहे. रा क्रूर आक्रमकणांनी केवळ तलवारीच्या जोरावरच येथे राज्य करायचा प्रयत्न केला.

ISBN No. :Nav0004
Author :Dr Satchidanand Shevde
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :Paperback
Pages :248
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details