Skip to product information
1 of 2

akshardhara

Shabdancha Mor Bhije (शब्दांचा मोर भिजे)

Shabdancha Mor Bhije (शब्दांचा मोर भिजे)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एका भाग्यश्रीमंत क्षणी ’शब्द’ आपल्या आयुष्यात येतात; आपण नकळत एकमेकांचे होतो आणि एका आनंदप्रदेशाचे आपण रहिवासी होतो. कधी शब्द कविता होऊन मनात रुणझुणतात. तर कधी संताच्या रुपाने देव्हा-यातील लामणदिवा होतात. कधी मनाच्या अढळ एकाकी वाटेवर हेच शब्द जिव्हाळ्याची सोबत ५होतात, कागदावर त्या शब्दांचेच पदचिन्ह प्रगटते आपल्याच तगमगीचा चेहरा होऊन. तरल संवेदनांची उत्कट अनुभुती देत शब्द भिजत रहातात. मोर होऊन!

ISBN No. :NAV0051
Author :Pravin Davane
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :2018
View full details