1
/
of
2
akshardhara
Milavile Anante (मिळविले अनंते)
Milavile Anante (मिळविले अनंते)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
श्री. अनंतराव भालेकर यांची प्रेरक आणि स्फूर्तिदायक अशी वाचनीय जीवनगाथा लेखक डॉ. विजय ढवळे यांनी या पुस्तकात वर्णन केली आहे. अतिशय गरीबी व सामान्य कुटुंबातून येऊन व गरीबीचे चटके सहन करून त्यांनी स्वबळावर आणि स्वकर्तृत्त्वाने, कष्टाने, श्रद्धेने, निष्ठेने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने यश संपादन केले. जुने दिवस न विसरता अनेक गोरगरिबांना कष्ट करणार्यांना, गरजूंना मेहनत करणार्या तरुण व्यावसायिकांना मदतीचा हात देऊन समाजसेवेच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे.
| ISBN No. | :9788193868737 |
| Author | :Dr Vijay Dhavale |
| Publisher | :Navachaitanya Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :184 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2019 |
