Skip to product information
1 of 2

akshardhara

saphar Nisargaramya Bhorachi (सफर निसर्गरम्य भोरची)

saphar Nisargaramya Bhorachi (सफर निसर्गरम्य भोरची)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

काही जण इतिहासाच्या ऒढीने तर काही निसर्गात रमण्यासाठी तर काही जण कुटुंबासमवेत काही निवांत क्षण घालवण्यासाठी येतात या भागाने स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारी आणि लढाऊ बाण्याची वीररत्ने जन्माला घातली एखाद्या भागातून अशी नररत्ने जन्माला येणे हा खचितच योगायोग नाही भोरच्या मातीचाच हा सारा महिमा यामुळेच इतक्या सार्‍या गोष्टी समाविष्ट असलेल्या आणि येण्या जाण्याच्या सुविधा सहजपणे उपलब्ध असणार्‍या या भागात पर्यटनासाठी बारमाही लोक येत असतात हे सारे आठवून वाचून या भागात आलो कि मग एकेक ठिकाणे आणखीनच सुंदर वाटू लागतात.

ISBN No. :Nav0161
Author :Omkar Vartale
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :2021
View full details