1
/
of
2
akshardhara
Kokanswad ( कोकणस्वाद )
Kokanswad ( कोकणस्वाद )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Sangita Gurav
Publisher: Navchaitanya Prakashan
Pages: 115
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आपले खाणॆ हे जसा तेथील निसर्ग, भौगोलिक स्थिती, त्याप्रमाणे बनले आहे. म्हणूनच आपल्याकडे प्रांतागणिक खाद्यसंस्कृतीत विविधता आहे. प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्यपूर्ण असे पारंपारिक खाणे आहे. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशापासून ते गोवा, मंगलोर, केरळपर्यंत या प्रदेशाचे भौगोलिक परिस्थितीत साम्य आहे. त्यामुळे तेथील पिके, अन्नधान्य यात समानता आहे. तांदूळ, नारळ, गूळ, पोहे, नाचणी, कुळीथ तसेच केळी, अननस, आंबा, फणस इ. चा या सर्व ठिकाणी खाण्यात वापर आहे. म्हणून कोकण ते मंगलोरपर्यंतच्या बर्याच पाककृती समान वाटतात.
| Author | :Sangita Gurav |
| Publisher | :Navachaitanya Prakashan |
| Binding | :paperback |
| Pages | :115 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
