Chaha Akhyan ( चहा आख्यान )
Chaha Akhyan ( चहा आख्यान )
Regular price
Rs.189.00
Regular price
Rs.210.00
Sale price
Rs.189.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनेकांसाठी अमृततुल्य असणार्या चहा या पेयाविषयक त्यांना थोडक्यात, मात्र रंजक असे काही लिहून वाचायला द्यावे, असा मनात विचार आला. मग विविधांगांनी शोध सुरू झाला. त्यात हाती जे जे निवडक, माहितीपुर्ण महत्त्वाचे लागले, त्याच आधारे हे छोटेखानी पुस्तक तयार झाले. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, विदेशात चहाविषयक अनेक पुस्तके वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून प्रकाशित झालेली पाहून जसा अचंबा वाटला, तसा दृष्टिकोन मराठीत न आढळल्याने खेदही वाटला. तो खेद वाटण्यातूनच खरे तर सदर पुस्तक माझ्याकडून लिहिण्याची धडपड झाली. म्हणूनच चहाप्रेमी वाचकांना आणि चहा अजिबात न पिण्यार्या वाचकांनासुध्दा सदर पुस्तक आनंद देईल.
Author | :Manoj Acharya |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :140 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |