1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Netaka Prapanch Va Samajseva (नेटका प्रपंच व समाजसेवा)
Netaka Prapanch Va Samajseva (नेटका प्रपंच व समाजसेवा)
Regular price
Rs.54.00
Regular price
Rs.60.00
Sale price
Rs.54.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: H.A.Bhave
Publisher: Varada Prakashan
Pages: 64
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नेटका प्रपंच व समाजसेवा
घरातून सुरु होणारा समाजासाठीचा सुदंर प्रवास
नेटका प्रपंच व समाजसेवा हे ह. अ. भावे यांचे विचारप्रवर्तक आणि जीवनमार्ग दाखवणारे पुस्तक आहे. या ग्रंथात मानवी जीवनाची सुरुवात कुटुंबातून कशी होते आणि त्या कुटुंबातील नातेसंबंधांच्या योग्य जपणुकीतून व्यक्तीची घडण कशी घडते, याचे सूक्ष्म विश्लेषण केले आहे. लेखक सांगतात की, गोड वर्तन, समंजसपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांमुळेच प्रपंच यशस्वी होतो.
प्रकाशक : वरदा प्रकाशन प्रा. लि.
