Akshardhara Book Gallery
NETRAKOSH (नेत्रकोष )
NETRAKOSH (नेत्रकोष )
Share
Couldn't load pickup availability
Author: ANIL DUDHBHATE
Publisher: SAKAL PRAKASHAN
Pages: 164
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:---
नेत्रकोष
आजकालच्या काळात आपण जेवढी प्रगती तंत्रज्ञानात करत आहोत, तेवढाच ताण आपल्या आरोग्यावर, विशेषतः डोळ्यांवर येत आहे. अशा वेळी 'डोळे' या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. या क्षेत्रात तज्ज्ञ लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, हे ओळखून डॉ. अनिल दुधभाते यांनी हा 'नेत्रकोष' आपल्यासमोर आणला आहे.
या पुस्तकात डोळ्यांचे विकार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. एकंदरीत हे पुस्तक फक्त वैद्यकीय माहिती नसून डोळ्यांसंदर्भातील अमूल्य ठेवा आहे, असेच म्हणावे लागेल. शिवाय, सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे चित्रे असल्याने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.
अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावा, असा हा नेत्रकोष आहे.
लेखक : डॉ . अनिल दुधभाते
प्रकाशन : सकाळ प्रकाशन
