Akshardhara Book Gallery
Netrutva (नेतृत्व)
Netrutva (नेतृत्व)
Couldn't load pickup availability
Author: Shirish Prabhakar Tambe
Share
Publisher: Shree Sarvottam Prakashan
Pages: 296
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नेतृत्व
शिरीष तांबे ह्यांनी निवृत्त झाल्यानंतर एक हौशी लेखक म्हणून लिहायला सुरुवात केली. नेतृत्व हे त्यांचे तिसरे पुस्तक. ह्या अगोदर त्यांनी २०२४ मध्ये त्यांनी त्यांच्या आजोबांवर लिहीलेल्या दोन पुस्तकांचे मर्यादित प्रकाशन केले आहे. १. एका नातवाने सांगितलेल्या त्याच्या आजोबांच्या गोष्टी. २. राजकवी भा.रा. तांबे ह्यांच्या निवडक इंग्रजी पत्रांचा स्वैर मराठी अनुवाद.
शिरीष तांबे ह्यांनी Regional Engineering College मधून BE (Electrical Engineering) केले आणि विक्री अभियंता म्हणून नौकरीची सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपन्यांमधे महाव्यवस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक ह्या पदापर्यंत काम करून ते निवृत्त झाले. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी भारतात, युरोप आणि आशिया पॅसिफिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे आणि नेदरलँड मधे काही वर्षे वास्तव्य ही केले आहे.
लेखक. शिरीष प्रभाकर तांबे
प्रकाशक.श्री सर्वोत्तम प्रकाशन
