Skip to product information
1 of 2

akshardhara

Majhe Premache Prayog ( माझे प्रेमाचे प्रयोग )

Majhe Premache Prayog ( माझे प्रेमाचे प्रयोग )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयुष्यात खर प्रेम फक्त एकदाच होत! ही मी ऎकलेली आजवरची सर्वात विनोद अफवा आहे. माझ्या माहितीत असा एकही माणूस नाही की, ज्याला आयुष्यात फक्त एकदाच प्रेम झाल! मला तर आयुष्यात पावलोपावली खर प्रेम झाल! झाल म्हणण्यापेक्षा मी ते ठरवून केल. कारण प्रेम ही एक अशी भावना आहे की, जी कायम हवीहवीशी वाटते! मलाही ती हवीच होती म्हणून मी प्रेमात पडत गेलो, रडत गेलो, धडपडत गेलो आणि घडतही गेलो. हेच माझे प्रेमाचे प्रयोग वाचून तुम्ही सुध्दा पुन्हा एकदा प्रेमात पडाल. म्हणजे पुस्तकाच्या हो!

Author :Amit Marakad
Publisher :New Era Publishing House
Binding :paperbag
Pages :247
Language :Marathi
Edition :2022
View full details