Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Niavdak Marathi Vidnyankatha (निवडक मराठी विज्ञानकथा)

Niavdak Marathi Vidnyankatha (निवडक मराठी विज्ञानकथा)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: संपादित

Publisher: Sahitya Akademi

Pages: 238

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

Niavdak Marathi Vidnyankatha (निवडक मराठी विज्ञानकथा)

विज्ञानकथेची अनेकविध रूपं दाखवणाऱ्या या संग्रहात बावीस मराठी लेखकांच्या विज्ञानकथा समाविष्ट केल्या आहेत.
सुप्रसिद्ध लेखिका आणि समिक्षिका कमल देसाई यांनी म्हटलं आहे, 'विज्ञानकथा या सुद्धा मानवासंबंधीच्या वेगवेगळ्या प्रश्नांना भिडणाऱ्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्या कथा असतात. आज विज्ञान आणि माणूस यांचं जे एकजीव रसायन झालं आहे, त्या संबंधीच्या या कथा असतात.' याला अनुलक्षून, कथांची निवड करताना, त्या विज्ञानाच्या कथा होऊ नयेत, तर माणसांच्या असाव्यात, हे कटाक्षानं पाहिलं आहे.

संपादन: सुबोध जावडेकर 
प्रकाशक: साहित्य अकादेमी

View full details