Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

NIBHU PERU ANI JANGALU (निभू पेरू आणि जंगलू)

NIBHU PERU ANI JANGALU (निभू पेरू आणि जंगलू)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vinay Khandagale

Publisher: Rohan Prakashan

Pages: 119

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

NIBHU PERU ANI JANGALU    (निभू पेरू आणि जंगलू)

निसर्ग आणि भूमी यांचे बाबा वनाधिकारी असल्यामुळे जंगलात राहायला जातात. अर्थात तिथेही त्यांची भटकंती आणि 'डिटेक्टिव्हगिरी' सुरू होतेच. तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की, कुणीतरी जंगलातली झाडं तोडत आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत. यामागे कोण आहे याचा शोध घेताना त्यांची गाठ पडते एका डेंजरस टोळीशी! त्यांच्याशी सामना करण्यासाठी निभूंना मदत करायला येतो पेरू हा त्यांच्याच वयाचा तल्लख बुद्धीचा आदिवासी मुलगा आणि त्याचे गमतीशीर जंगलू बाबा! जीव धोक्यात टाकून या चौघांना मिळून झाडांना वाचवता येतं का ? निभू, जंगलू आणि पेरू यशस्वी होतात का ?

लेखक: विनय खंडागळे 

View full details