Akshardhara Book Gallery
Nikhaltya Choukatit (निखळत्या चौकटीत)
Nikhaltya Choukatit (निखळत्या चौकटीत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anjali Dhamal
Publisher: Rohan Prakashan
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निखळत्या चौकटीत
दोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब... त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा... रागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात... चौकटी निखळू लागतात... नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या... हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो... स्पर्श आठवले की सल चटके देत राहतात... *आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात... शेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ? की अनुभवलेल्या क्षणांतून आलेलं शहाणपण? गजराची... शैलीची... श्रीरंगची आणि सरिताची, नात्यातल्या नाजूक गाठींची, त्यातल्या गुंत्यांची, जखमांची, प्रश्नांची आणि नव्या शोधांची कादंबरी.....
लेखक. अंजली ढमाळ
प्रकाशक. रोहन प्रकाशन
