1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nirvana Agodarchi Pida (निर्वाणाअगोदरची पीडा)
Nirvana Agodarchi Pida (निर्वाणाअगोदरची पीडा)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Namdeo Dhasal
Publisher: Vinimay Publication
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निर्वाणाअगोदरची पीडा
पृथ्वी करते आहे प्रतिक्षा
स्वत:च्या अंताची
अब्जो वर्षे
स्वत:भोवती फिरत
सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आणि
अंतराळात तरंगत राहण्याचा तिला आला
आहे कंटाळा-
क्षणाक्षणाला जग बदलते
मग तिच्या नशिबी असे
एकाच चाकोरीत फिरत
तिष्ठत राहणे कशाला ?
स्वत:च्या अंताची
अब्जो वर्षे
स्वत:भोवती फिरत
सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आणि
अंतराळात तरंगत राहण्याचा तिला आला
आहे कंटाळा-
क्षणाक्षणाला जग बदलते
मग तिच्या नशिबी असे
एकाच चाकोरीत फिरत
तिष्ठत राहणे कशाला ?
लेखक : नामदेव ढसाळ
