1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nisargopchar (निसर्गोपचार)
Nisargopchar (निसर्गोपचार)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Ra.Pra. Kanitakar
Publisher: Utkarsh Prakashan
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Nisargopchar (निसर्गोपचार)
मनुष्य आणि निसर्ग यांचा लढा अनादिकालापासून चालू आहे. या झगड्यात मनुष्याने निसर्गसृष्टीवर जसजसे विजय मिळविले तसतशी मानवजातीची उत्क्रांती होत गेली व रानटी अवस्थेतला माणूस सुधारणेच्या मार्गास लागला. मनुष्याचा आजच्या प्रगतीचे व विकासाचे रहस्य मुख्यत: कशात असेल तर त्याने निसर्गावर मिळविलेल्या विजयात आहे. मात्र या विजयामुळे मनुष्याचा शारीरिकदृष्ट्या अधःपात होत गेला हेही तितके खरे आहे. मनुष्य जसजसा निसर्गाला अंकित करून घेऊ लागला तसतशी निसर्गाची व त्याची फारकत होऊ लागली.
लेखक:रा.प्र. कानिटकर
प्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन
