Skip to product information
1 of 2

akshardhara

Naramade Har Jivan Bhar ( नर्मदे हर जीवन भर )

Naramade Har Jivan Bhar ( नर्मदे हर जीवन भर )

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हे पुस्तक नर्मदा वाहन परिक्रमेबद्दल थोडक्यात मार्गदर्शक आहे. या पुस्तकात वाहन परिक्रमा म्हणजे काय, ती कशी करायची, कुठले नियम पाळायचे, बरोबर काय वस्तू न्यायच्या, कुठला मार्ग वापरायचा, तसेच काही महत्त्वाचे कॉन्टॅक्टस यांची माहिती दिलेली आहे. तसेच लेखकाने स्वत:केलेल्या वाहन परिक्रमेची दैनंदिनी दिली आहे- ज्यामुळे वाचकांना प्रत्यक्ष परिक्रमा केल्याचा अनुभव तर येईलच पण त्याचबरोबर स्वत:ला जेव्हा परिक्रमा करायची आहे त्यासाठी यातील ब‍र्‍याच गोष्टी अंमलात आणता येतील. सर्वात महत्त्वाच म्हणजे या परिक्रमेतून मिळणारी अध्यात्मिक अनुभूती, मन:शांती याचा अनुभव परिक्रमा न करताही घेता येईल, अशी आशा आहे. मंदिर, त्याच आर्किटेक्चर, देवदेवतांच्या सुंदर मूर्ती, घाट, निसर्ग यांचे सुंदर फोटो, जणू काही आपणच परिक्रमा करत आहोत अस वाटायला लावणार लाईव्ह प्रवासवर्णन, अनुभव आणि ठिकाणांची त्यांच्या पौराणिक कथांसह माहिती, परिक्रमा मार्ग, नियमावली,एजंटस आणि प्रवासखर्च थोडक्यात परिक्रमा करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणार, भीती घालवणार आणि पुढच पाऊल उचलायला लावणार हे पुस्तक आहे.

Author :Nitin Shrotri
Publisher :Nitin Shrotri
Binding :paperbag
Pages :118
Language :Marathi
Edition :2022
View full details