Skip to product information
1 of 2

akshardhara

Phienix Tales ( फिनिक्स टेल्स )

Phienix Tales ( फिनिक्स टेल्स )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकाच शीर्षक फिनिक्स टेल्स आहे कारण त्यातील व्यक्तिमत्व फिनिक्सच प्रतिनिधित्व करतात. फिनिक्स हा सूर्याशी संबंधित ग्रीक पौराणिक कथांमधील एक पक्षी आहे, ज्प स्वत:च्याच राखेतून पुन्हा जन्म घेऊन नवीन जीवन मिळवतो. हे पुस्तक फिनिक्ससारख्याच काही महान व्यक्तिमत्त्वांबद्दल आहे ज्यांनी एकतर शून्यातून सर्व काही निर्माण केल किंवा ते यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आणि त्यापुढ हार न मानता गमावलेल वैभव परत मिळवण्यासाठी त्यांनी प्राणपणान लढा दिला.

Author :Nitin Shrotri
Publisher :Nitin Shrotri
Binding :paperbag
Pages :211
Language :Marathi
Edition :2022
View full details