Skip to product information
1 of 2

akshardhara

Tunganath Treck Chopata valley Bird Watching Rajaji Park Jungle Saphari ( तुंगनाथ ट्रेक चोपता व्हॅली बर्ड वॉचिंग राजाजी पार्क जंगल सफारी )

Tunganath Treck Chopata valley Bird Watching Rajaji Park Jungle Saphari ( तुंगनाथ ट्रेक चोपता व्हॅली बर्ड वॉचिंग राजाजी पार्क जंगल सफारी )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चोपता व्हॅली, उत्तराखंड ही हिमालयीन पक्ष्यांसाठी तसेच र्‍होडोडेन्ड्रॉन आणि अनेक सुंदर फुलांसाठी सुप्रसिध्द आहे. 

तुंगनाथ हे पंचकेदारमधील तिसरे स्थान असून तिथे पोहोचण्यासाठी साधारण चार ते पाच( बर्फाच्या स्थितीनुसार ) तास गिर्यारोहन करून जाव लागत. हा एक वेगळाच अनुभव आहे. 

हरिव्दार हे गंगा नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्र असून इथ हर की पौडी, मनसा देवी मंदिर इत्यादी पवित्र ठिकाण आहेत. 

तर ऋषिकेश इथ लक्ष्मण मंदिर आणि लक्ष्मण झुला ही ठिकाण आहेत.

राजाजी टायगर रिझर्व्ह इथ जंगल सफारी करताना असंख्य प्रकारचे हिमालयीन पक्षी ( त्यातूनही इथले खास आकर्षण असणारे वूडपेकर्स, इगल्स,वॅगटेल्स,किंगफिशर,मोर इ. पक्ष्यांच्या विविध प्रजाती) आणि प्राणी ( वाघ, हत्ती, रानडुक्कर, कोल्हा, हरीण, सांबर, वानर इत्यादी) पाहायला मिळतात. 

या सर्व ठिकाणांबद्दल माहिती, तिथ पाहिलेली मंदिर, पर्वतरांगा,निसर्ग,फुल,पक्षी आणि प्राणी याबद्दलचा अनुभव शब्द आणि छायाचित्र स्वरूपात या छोटेखानी पुस्तकात व्यक्त केला आहे. वाचकांना हे पुस्तक वाचून तिथ गेल्याचा आणि हे सगळ पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल.

Author :Nitin Shrotri
Publisher :Nitin Shrotri
Binding :paperbag
Pages :66
Language :Marathi
Edition :2022
View full details