NaN
/
of
-Infinity
akshardhara
Singapur Bali Diary ( सिंगापूर बाली डायरी )
Singapur Bali Diary ( सिंगापूर बाली डायरी )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हे पुस्तक मी २०१९ साली केलेल्या सिंगापूर आणि बाली या देशांच्या सफरीबद्दलचे अनुदिनी स्वरूपात प्रवासवर्णन आहे. सिंगापूर हा देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढारलेला, पण नैसर्गिक स्त्रोतांची कमतरता असलेला. त्यामुळ तिथ आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने निर्माण केलेली थीम पार्क्स, केबल कार, युनिव्हर्सल स्टुडिओ, झू, बटरफ्लाय म्युझियम, लेझर शो इ. भव्यदिव्य अशा गोष्टी पाहायला, अनुभवायला मिळतात. याउलट बालीमध्ये निसर्ग सौंदर्य़ अक्षरश: ओसंडून वाहताना दिसत. तिथले सुंदर बीचेस, समुद्राखाली असलेल सुंदर जलचरांच विश्व, केचक नृत्याविष्कार, अप्रतिम मंदिर आणि मूर्ती, कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला स्तिमित करतात.
Author | :Nitin Shrotri |
Publisher | :Nitin Shrotri |
Binding | :paperbag |
Pages | :67 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |