1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Nitishastra (नीतिशास्त्र)
Nitishastra (नीतिशास्त्र)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Shashikant Sharma
Share
Publisher: BookGanga Publications
Pages: 84
Edition: Marathi
Binding: Paperback
Language:Latest
Translator:Gauri Joshi
नीतिशास्त्र
यशासाठी नैतिकतेचे सूत्र
'नीतिशास्त्र' या संकप्लनेला अनेक अर्थ आहेत - व्यक्तीच्या पार्श्वभूमी, विचारसरणी आणि श्रद्धांनुसार ती बदलत जाते. या पुस्तकात लेखकाने शुद्ध शैक्षणिक मांडणीपेक्षा एक व्यावहारिक आणि मिश्र दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे वाचकांना नैतिकतेचे तत्वज्ञान केवळ समजून घेणे नव्हे तर ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे जगायचे हेही समजेल. या पुस्तकाचे उद्दिष्ट नैतिकतेपासून दूर जाण्याऐवजी तिच्याकडे प्रामाणिकपणे वळण्यास प्रवृत्त करणे आहे.
लेखक : शशिकांत शर्मा
अनुवाद : गौरी जोशी
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
