Nitya Savarkar Vichardarshan (नित्य सावरकर विचारदर्शन) By Himani Savarkar
Nitya Savarkar Vichardarshan (नित्य सावरकर विचारदर्शन) By Himani Savarkar
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author: Himani Savarkar
Publisher: Manorama Prakashan
Pages: 384
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Nitya Savarkar Vichardarshan (नित्य सावरकर विचारदर्शन)
Author : Himani Savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सदासर्वकाळ मार्गदर्शक व प्रेरक ठरणारे आहेत. या विचार भांडारातून एकएक विचार घेऊन त्याचे विवेचन - विश्लेषण हि अभिनव कल्पना या विस्तृत कल्पना अतिशय सहजतेने मांडली आहे. रोज उगवणारा प्रत्येक दिवस हा नवा विचार घेऊन येतो या विचारातून आशेचा सूर गवसतो आणि जीवनाला प्रेरणा देणारे संगीत त्यातून निर्माण होते. हा अनुभव ग्रंथात पानोपानी स्वतंत्रवीरांचे विचार वाचताना येतो. प्रत्येकाने चिंतन व मनन करावे असे मोलाचे विचारधन या ग्रंथात प्रकट झाले आहे.