Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nivadak Herkatha (निवडक हेरकथा)

Nivadak Herkatha (निवडक हेरकथा)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: द.पां.खांबेटे

Publisher: Chandrakala Prakashan

Pages: 190

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Nivadak Herkatha (निवडक हेरकथा)

'हेरकथा' हा साहित्यप्रकार
मराठीत लोकप्रिय करण्याचे श्रेय- .
द. पां. खांबेटे यांचेच !
जगभर गाजलेल्या स्त्री-पुरुष हेरांच्या 
साहसी कर्तृत्वाच्या कथा-
त्यांनीच प्रथम मराठी वाचकांना सांगितल्या! 
'गेस्टोपो' च्या दुष्ट कारवाया, षड्यंत्रे-
आणि ती उधळून लावण्याची-
दोस्तराष्ट्रांच्या हेरांची कर्तबगारी - 
यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या कथा 
द. पां. खांबेटे यांच्या साहित्यातून 
निवडल्या आहेत.
वाचकांना त्या नक्कीच आवडतील आणि
स्फूर्तिदायक ठरतील यात संदेह नाही!

लेखक: द.पां.खांबेटे 

View full details