Akshardhara Book Gallery
Nivadak Palakniti Bhag 1-2 (निवडक पालकनीती भाग 1-2)
Nivadak Palakniti Bhag 1-2 (निवडक पालकनीती भाग 1-2)
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher: jyotsna prakashan
Pages: 394
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निवडक पालकनीती भाग 1-2
पालक म्हणून जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या की जे असंख्य प्रश्न पडू लागतात, त्यांचा सखोल विचार करण्यासाठी १९८७मध्ये पालकनीती मासिक सुरू करण्यात आलं. ते अव्याहतपणे आजही चालू आहे. त्यातील १९८७ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक लेखांचं हे दोन भागात केलेलं संकलन.
काळ झपाट्यानं बदलतो आहे. त्यामुळे मुलांच्या वाढीतला आपला सहभाग बदलत्या रूपात असावा लागेल. मुलांनी अधिकाधिक सजग व्यक्ती व्हावं आणि समाज अधिकाधिक भद्र आणि मानवी व्हावा यासाठीचे प्रयत्न पालक म्हणून आपण करायला हवेत. या प्रयत्नांची दिशा ठरवताना पालकनीती आपल्या साथीला आहे.
या दोन भागांतील विषयानुरूप विभाग : पालकत्व, बालविकास, भाषामाध्यम, लैंगिकता, शिक्षणविचार, कलाशिक्षण, अनुभव, जीवनविचार
प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन
