Akshardhara Book Gallery
Nivdak Bangkatha | Don (निवडक बंगकथा । दोन )
Nivdak Bangkatha | Don (निवडक बंगकथा । दोन )
Couldn't load pickup availability
Author: Prachet Gupta
Share
Publisher: Unmesh Prakashan
Pages: 160
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sumati Joshi
निवडक बंगकथा । दोन
कथा हे एक कल्पित असतं. प्रचेत गुप्त हे प्रतिभावंत लेखक एखादी बारीकशी, नगण्य वाटावी अशी घटना लक्षात घेऊन त्याच घटनेला कल्पनेची संजीवनी बहाल करत परिणामकारक शब्दांत वाचकांना गुंगवून टाकणारी कथा साकार करतात.
बा. भ. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे शब्द हे शारदेच्या झुंबराचे अद्भुत लोलक आहेत. प्रचेत गुप्त याच लोलकांची कलात्मक मांडणी करून वाचकांच्या बुद्धीला, भावभावनांना, कल्पनाशक्तीला आवाहन करणाऱ्या कथा सादर करतात.
यांत पती-पत्नी नातेसंबंध, जातपात, राजकीय नेते, विज्ञान, कालवैशाखीसारख्या नैसर्गिक घटना; एकूणातच बंगाली संस्कृतीचं, जीवनाच्या अंतरंगाचं, मानवी व्यवहारांची गुंतागुंत या साऱ्यांचं दर्शन घडवणाऱ्या या संग्रहातील कथा वाचकांना रिझवतील, बोधप्रद ठरतील.
बंगाली लेखक: प्रचेत गुप्त
अनुवाद : सुमती जोशी
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन
