Akshardhara Book Gallery
Nivdak Bangkatha ek (निवडक बंगकथा । एक )
Nivdak Bangkatha ek (निवडक बंगकथा । एक )
Couldn't load pickup availability
Author: Prachet Gupta
Share
Publisher: Unmesh Prakashan
Pages: 176
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sumati Joshi
निवडक बंगकथा । एक
कोणात्याही लेखनात मोजक्याच ट्रॅजिक सिच्युएशन्स असतात, असं जाणकार म्हणतात. तरीही वर्षानुवर्षे कथालेखक दर्जेदार कथा लिहीत आले आहेत. प्रचेत गुप्त हे बंगाली भाषिक बिनीचे कथाकार. अवतीभोवती वावरणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना यातच ते कथेचं बीज शोधतात. आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याने त्या बीजाला सुंदर कथारूप देतात. सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे पती-पत्नी नातेसंबंध, मैत्री, राजकारण, विज्ञान, गुंतागुंतीचे मनोव्यापार अशा विविध विषयांवर लिहिलेल्या
या संग्रहातल्या कथा वाचकांना जीवनातील गूढ गोंधळाचा अन्वयार्थ लावायला आणि अर्थ जाणून घ्यायला मदत करतील; त्यांच्या भावभावनांना निश्चितच स्पर्शन जातील आणि आनंद देतील.
बंगाली लेखक: प्रचेत गुप्त
अनुवाद : सुमती जोशी
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन
