Akshardhara Book Gallery
Nivdak Mahatma Phule (निवडक महात्मा फुले वाङ्मय )
Nivdak Mahatma Phule (निवडक महात्मा फुले वाङ्मय )
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahatma Jyotirao Phule
Publisher: bhanudas tapkir
Pages: 451
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
निवडक महात्मा फुले वाङ्मय
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचे सर्वात महत्वाचे पुस्तक म्हणजे 'शेतकऱ्याचा असूड हे होय. आजपर्यंत शेतीचा विचार इतक्या सूक्ष्मपणे कुणीच केल्याचे दिसून येत नाही. ब्राह्मणांच्या दास्यत्वातून शूद्र बांधवानी मुक्त व्हावे, या अपार करुणेतून फुलेंनी 'गुलामगिरी ' हे पुस्तक लिहिले. पक्षाघातासारखा आजार झाला असतानासुद्धा त्यांनी डाव्या हाताने पूर्ण केलेले पुस्तक म्हणजे 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' होय. या पुस्तकात त्यांचे मूलभूत चिंतन दिसते. फुलेंची हि तीनही पुस्तके या ना त्या कारणाने सर्वांपर्यंत पोहोचली आहेत. त्यावर अनेकांनी भाष्यदेखील केले आहेत.
लेखक:महात्मा जोतीराव फुले
संपादक:संदीप भानुदास तापकीर
