Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Niyati (नियती)

Niyati (नियती)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Madhavi Desai

Publisher: Mehta Publishing House

Pages: 120

Edition:

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नियती

नजरेसमोर एक लांबसडक वाट असते. हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी! असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच! एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साNया संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही! प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल! ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती!

लेखक. माधवी देसाई 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  

View full details