Akshardhara Book Gallery
Nyiramachabelli Dian Fossey (निरामशाबेली डायान फॉसी)
Nyiramachabelli Dian Fossey (निरामशाबेली डायान फॉसी)
Couldn't load pickup availability
Author: Hruta Ranade
Share
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निरामशाबेली डायान फॉसी
डायान फॉसी एक सहा फूट उंच अमेरिकन स्त्री.
सुखवस्तू घरात जन्मलेली !
रवांडात विरुंगा पर्वतराजीतल्या
पर्वतीय गोरिलांचं संशोधन करण्यासाठी तीन कॅरिसोक केंद्र उभारलं.
घनदाट जंगलात, दात धुक्यात, मुसळधार पावसात, मैलनमैल अंतर चालत,
टोचणाऱ्या गावातपात्यांशी सामना करत तिनं गोरिलांचा अभ्यास केला.
ती फक्त संशोधन करून थांबली नाही.
गोरिलांचं शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी तिनं आकाशपाताळ एक केलं. हॉलोविन मुखवटा चढवून शिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारी,
संकटप्रसंगी अतुलनीय धैर्य दाखवणारी,
शेवटपर्यंत हार न मानणारी,
आणि काहिसं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व असणारी ही डायान !
पर्वतीय गोरिला ही महान प्रजाती आजही टिकून आहे ती मुख्यतः दात्यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच !
तिनं जीवावर उदार होऊन दिलेल्या लढ्यामुळे !
गोरिलांवर तिच्याइतकं निस्सीम प्रेम इतर कोणीही केलं नसेल !
तिची, तिच्या आफ्रिकन साहसाची आणि तिला खरोखरच प्राणांहून प्रिय असलेल्या गोरिलांची
ही रोमहर्षक कथा...
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. ऋता रानडे
