Skip to product information
1 of 2

akshardhara

Manu Mau ( मनू माऊ )

Manu Mau ( मनू माऊ )

Regular price Rs.166.50
Regular price Rs.185.00 Sale price Rs.166.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माऊ गेल्यानंतर मनूला खूप प्रश्न पडले. माऊ कुठे गेला? पण तोच का गेला ? माऊशिवाय आपण कस राहायच? पण तो कधीतरी तर परत येईल ना? कधी मनू खूप रडली, कधी नाही नको च्या सूचनांना घाबरली. कुटुंबाच्या पलीकडची वेगळी कुटुंब तिन पाहिली. आपले जिवलग आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्या दु:खातून कस सावरायच आणि आपला आनंद कसा शोधायचा हे मनू हळूहळू शिकली.

Author :Dipti Devendra
Publisher :Onezeroeight Learnig Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :53
Language :Marathi
View full details