Akshardhara Book Gallery
Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) By Indrayani Chavan
Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) By Indrayani Chavan
Share
Couldn't load pickup availability
Author: Indrayani Chavan
Publisher: Krishna Publications
Pages: 132
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर' ही भारतानं पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध केलेली लष्करी कारवाई म्हणजे भारताच्या राजनैतिक आणि रणनीतिक इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय ठरला आहे. कारण, दंडात्मक आणि संयमित स्वरूपाच्या या कारवाईतून भारताचं बदललेलं आक्रमक रूप आणि दहशतवादाविरुद्ध 'शून्य सहनशीलता' राखण्याचा दृढ निश्चय प्रकट झाला. त्याबरोबरच या कारवाईत वापरण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या युद्ध सामग्रीमुळे भारत संरक्षण क्षेत्रातही 'आत्मनिर्भर' होत असल्याचं दिसून आलं. सीमापार दहशतवादाविरुद्ध भारत देत असलेला लढा हा केवळ भारतासाठीच नाही, तर अशा दहशतवादाने पीडित असलेल्या सर्व देशांसाठीचा एक प्रातिनिधिक लढा आहे म्हणूनच 'ऑपरेशन सिंदूर' ही भारताचा धाक निर्माण करणारी आणि जागतिक स्तरावरील भू-राजनीतीला वेगळं वळण देणारी कारवाई ठरली आहे.
लेखक. इंद्रायणी चव्हाण
प्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स
